Wikipedia

Search results

Saturday, July 17, 2021

लोकरत्न अण्णाभाऊ साठे

 


रशियाचा सुलतान, लेखणीचा बादशहा, वारणेचा वाघ, लेखणीचा जादूगार साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतीथीनिमित्त त्यांच्या क्रांतिकारी वास्तववादी विचारांस 

विनम्र अभिवादन

💐💐💐💐💐💐💐💐

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

१८ जुलै ची पहाट उजाडली

अन् हजारो नायकांना जगाच्या

पडद्यासमोर मांडणारा माझा

अण्णाभाऊ काळाच्या

पडद्याआड दडून गेला..!!


या वारणेच्या खोऱ्यात डरकाळी

फोडणारा वारणेचा वाघ निशब्द

झाला. सह्याद्रीसह संयुक्त

महाराष्ट्र हळहळला..!! 


शब्दांच भांडार मुक झालं.

डफावरती थाप मारून शायरी

म्हणनारे पोवाडा गाणारे ओठ

मुके झाले..!! 


सत्याचा शोध घेणारे डोळे मिटले

गेले. साहित्य पोरक झालं कारण

दीड दिवस शाळा शिकुन

साहित्यसम्राट झालेला, मुंबई

महाराष्ट्राला मिळवून देणारा,

जगाला मानवतेचा धडा

शिकवणारा क्रांतीचा सुर्य

साहित्याचा बादशहा, लेखणीचा

जादूगार माझ्या डॉ.अण्णाभाऊ

साठेंनी या जगाचा निरोप

घेतलेला..!!


1. निवडक साहित्य

2. अण्णाभाऊ साठे - बजरंग कोरडे


No comments:

Post a Comment

साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मीत्त

  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त अन्नाभाऊ साठे पुर्ण नाव – तुकाराम भाऊराव साठे (१ ऑगस्ट १९२० — १८ जुलै १९६९) हे अण...