बालाघाट शिक्षण संस्था संचलित
कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, नळदुर्ग आयोजित
स्वर्गीय पी. एन. पाणिक्कर यांच्या स्मरणार्थ १९ जून २०२१ वाचन दिनानिमित्त ग्रंथालय विभागातर्फे आभासी ग्रंथप्रदर्शन (Virtual Book Exhibition)
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृतीमंडळ
वरील लिंकमध्ये महाराष्ट्र शासनाने 1960 पासून प्रकाशित केलेली 444 दुर्मिळ पुस्तके/ग्रंथ पी.डी. एफ. स्वरूपामध्ये सर्वांसाठी मोफत खुले केलेले आहेत. आपण आपल्याला हवे ते ग्रंथ डाऊनलोड करू शकतो. यामध्ये विविध विषयावरील अनेक दुर्मिळ ग्रंथ समाविष्टआहेत.
श्री.एस. के. जोगदंडे डॉ. एम.सी. झाडे डॉ.आर. के. ढोकळे डॉ.एस.एल. कोरेकर
(ग्रंथपाल) (IQAC Co-ordinator ) (उपप्राचार्य) (प्राचार्य)
No comments:
Post a Comment